पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातून मागणी वाढल्याने मक्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पशुखाद्यासाठी व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि चीनसारख्या देशांमधील खरेदीदार तुकडा तांदळाकडे वळत आहेत.<br /><br />#MaizePrice #BrokenRice #AgricultureNews #FarmingNews #AnimalFeedNews #esakal #SakalMediaGroup